

समाजसेविका विजयाताई मोहिते यांनी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युसुफ अन्वर शेख
मा. स्विकृत नगरसेवक,पुणे मनपा यांना हि गोष्ट सांगितली.
त्यांनी त्यांच्या मित्र परिवारात याबाबत मदत करण्यासाठी संपर्क केला तेव्हा त्यांचे मित्र शेरू शेख, इरफान शेख, सलीम शेख, इस्माईल शेख यांनी प्रत्यक्ष ठिकाणी धाव घेतली.

समाजसेविका विजयाताई मोहिते व अन्य महिला यांनी धार्मिक विधी पार पाडले.
