डोंगरी झोपडपट्टीत राहणारा हुसैन सय्यद ते IPS थक्क करणारा प्रवास.

मुंबईची डोंगरी म्हणाल की सर्व चित्र समोर येत.

हुसेन सय्यद डोंगरी , मुंबई , महाराष्ट्र झोपडपट्टीतील मुलगा.

फार गरीब परिस्थितीतून आलेला. घर एवढं की घरात पाय पसरून बसायला जागा नाही .

आई वडील अशिक्षित , आयुष्यात कधी शिक्षणाचा गंध नसलेले. पण आपल्या पोराने शिकावे हि जिद्द मनाशी बाळगू  डॉकयार्ड वर हमालीचे काम करणारे कामगार. घरात अठराविश्र्व दारिद्र्य. 

मुंबईच्या हज हाऊस मध्ये प्रशिक्षण घेणारा विदयार्थी. त्यालाही इतर मुलांबरोबर हज हाऊस सोडावे लागले.

जफर सुलेमान IAS ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये इतर मुलांना मार्गदर्शन करण्याबरोबर स्वतःचा अभ्यास सुरु ठेवला.

2022 च्या UPSC च्या परिक्षेत AIR 570 घेऊन यशस्वी झाला आणि IPS पदाला गवसणी घातली.

 अश्या परिस्थितीत कष्ट करून अपयशाने न खचाता पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *