
मागील ६० ते ७० वर्षांपासून बार्शी नगरपरिषदेवर वेगवेगळ्या राजकीय पक्षाने सत्ता भोगली अनेक विकास कामे सत्तेत असणाऱ्या पक्षाने केली पण बार्शी सारख्या मोठ्या शहरातील परंडा रोड येथील एकमेव मुस्लिम कबरस्थानाची नाममात्र छोटी छोटी कामे करून मुस्लिम समाजाला तात्पुरता दिलासा देण्यात आला होता.
पण आज या सर्व राजकारणाच्या पलीकडे जाऊन
“हक्क मागून नाही तर ते हिसकावून घ्यावं लागतंय”
या एका ओळीला बार्शी शहरातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी राजकीय वारसा नसणाऱ्या मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्याने खर करून दाखवलं.
दिनांक १५/३/२०२४ रोजी सामाजिक व RTI कार्यकर्ते शाबाज शेख व त्यांचे सहकारी यांच्या मागणीवरून परंडा रोड येथील मुस्लिम कब्रस्तानास विविध विकास कामासाठी विभागीय आयुक्त पुणे यांच्या आदेशाने एकूण (१६,४५९,४९२) रुपय खर्चास व कामास बार्शी नगरपरिषदेने मंजुरी दिली आहे.
मुस्लिममागील ६० ते ७० वर्षांपासून बार्शी नगरपरिषदेवर वेगवेगळ्या राजकीय पक्षाने सत्ता भोगली अनेक विकास कामे सत्तेत असणाऱ्या पक्षाने केली पण बार्शी सारख्या मोठ्या शहरातील परंडा रोड येथील एकमेव मुस्लिम कबरस्थानाची नाममात्र छोटी छोटी कामे करून मुस्लिम समाजाला तात्पुरता दिलासा देण्यात आला होता.पण आज या सर्व राजकारणाच्या पलीकडे जाऊन”हक्क मागून नाही तर ते हिसकावून घ्यावं लागतंय”या एका ओळीला बार्शी शहरातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी राजकीय वारसा नसणाऱ्या मुस्लिम समजतील सामाजिक कार्यकर्त्याने खर करून दाखवलं.दिनांक १५/३/२०२४ रोजी सामाजिक व RTI कार्यकर्ते शाबाज शेख व त्यांचे सहकारी यांच्या मागणीवरून परंडा रोड येथील मुस्लिम करब्रस्थानास विविध विकास कामासाठी विभागीय आयुक्त पुणे यांच्या आदेशाने एकूण (१६,४५९,४९२) रुपय खर्चास व कामास बार्शी नगरपरिषदेने मंजुरी दिली आहे. समाजाने एक लक्षात घेतले पाहिजे काही हक्क हे मागून मिळत नाहीत तर ते संविधनिक लढ्याने मिळवावे लागतात.