दोन महिन्यापूर्वी फुस लावून प्रेमविवाह बाह्य संबंधाला अडथळा म्हणून लग्न केलेल्या पत्नीचा क्रूर खून

जानेवारी महिन्यात पुण्यात केळेवाडी कोथरूड परिसरात राहणाऱ्या शाळेच्या गाडीवर चालक असणाऱ्या मनोहर पासलकर यांच्या मुलीला पौर्णिमाला लहू सूरज तोडकर आहे. राईराचीवाडी ता भुम जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) युवक ओळखीचा फायदा घेत फुस लावून पळवून घेऊन गेला.

गेल्या दोन दिवसापूर्वी पौर्णिमा मयत जळून मयत झाल्याचा घरच्यांना फोन आल्यानंतर अधिक तपास केला असता सूरज याचे त्याच्या घराशेजारी असणाऱ्या एका मुलीवर आगोदर प्रेम होते असे समजले.

वैद्यकिय अहवालामध्ये पौर्णिमाच्या पोटात धारधार वस्तूने जखम झालेली निष्पन्न झाले. घरा शेजारील संडासात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून अर्ध मेलेल्या अवस्थेत पुरावा नष्ट केल्याच्या संशयावरून सूरज तोडकर, त्याची आई आणि प्रियेसी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *