
पहिल्या मराठी भाषेतील रमजान विशेषांकाचे पुणे येथे प्रकाशन
यावेळी संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष कवी हाशम इस्माईल पटेल , पुणे जिल्हाध्यक्ष कवीवर्य बा. ह. मगदूम, कवयित्री जयश्री बोडेकर , संपादिका अनिसा सिकंदर शेख, सहसंपादक विद्रोही कवी खाजाभाई बागवान, स्पंदनचे संपादक इंतेखाब फराश, कवयित्री तहेसीन सय्यद, महेमुदा शेख आदि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या संस्थेचे संस्थापक कविवर्य शेख शफी बोल्डेकर आहेत.