
इतर मागास मागास प्रवर्ग , भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील यादीत दहा पोटजातींची भर टाकलेली आहे.
यामध्ये दहा मध्ये मुस्लिम धर्मीय ‘ कुंजडा’ या माळीच्या पोट जातीस इतर मागास प्रवर्गामध्ये स्थान देण्यात आलेले आहे .
मुस्लिम समाजातील 38 पोटजातींचा इतर मागास प्रवर्गात समावेश होत असून यामध्ये 182 क्रमांकावर माळी जात आहे. या जातीच्या पोट जातीमध्ये बागवान बागवान, राईन (बागवान )या जातींचा समावेश इतर मागास प्रवर्ग यामध्ये होतो.
याच्यामध्ये ‘ कुंजडा ‘ मुस्लिम धर्मीय या जातीचा समावेश केला गेलेला आहे तसेच चुनारी जातीसमोर चूनेवाल्या चूनेवाले या पोट जातींचा समावेश देखील केलेला आहे हटगर हिंदू धर्मीय ‘ कोष्टी ‘या जातीचा समावेश विशेष मागास प्रवर्गात तसेच ‘ लाड वंजारी ‘ या जातीचा समावेश भटक्या जमाती यामध्ये केलेला आहे.
तर भटक्या जमाती ब यादीत असलेली ‘ ठेलारी ‘ ही जात आता धनगर जातीची तत्सम जात म्हणून भटक्या जमाती क प्रवर्गात तिचा समावेश केलेला आहे .
भटक्या जमाती ब यादीत केवट तागवाले , केवट तागवाली , तागवाले , तागवाली या जमातीचा समावेश जातीतील 38 तत्सम जातीमध्ये केलेला आहे .
आरक्षण यादीत नव्या जातींचा समावेश करण्याची शिफारस ही राज्य मागासवर्गीय आयोग याने शासनाकडे केली होती या शिफारसी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आल्याने त्यावर निर्णय घेण्यात आला.
: OBC आरक्षणात नव्याने सामील केलेल्या दहा पोटजातीत मुस्लिम धर्मीय पोटजातीचा देखील समावेश. Read more: OBC आरक्षणात नव्याने सामील केलेल्या दहा पोटजातीत मुस्लिम धर्मीय पोटजातीचा देखील समावेश.- https://marathimusalman.in/?p=659
कासर
Arts
In Maharashtra
52 muslim obc cast are more backwards situation this 52 cast is bad than sc st
Rangnath commission, sachhar commission, rehman commission suggested sub quota for this 52 backwards cast
But every party come promises for implementation and when they come in power they don’t provide it
Aapka yah kam bahut hi lajawab hai ISI Tarah com ki khidmat Kiya Karen Taki com ko Sahi rebari mile aur jo bhi shasakiy Yojana hai iski jankari com ko dete Rahe aapko behtarin Badal milega Duniya Aur aakhirat Mein donon Jahan Mein
Very good work for muslims
Wajet pathan