
धर्मीयांमध्ये (धर्मा मध्ये) तेढ निर्माण होण्याचे उद्देशाने समाजकंटकाने माजलगाव येथील जामा मस्जिद च्या भिंतीवर कलर टाकून काही मजकूर लिहिले होते. या प्रकरणी संबंधितावर दंडात्मक कारवाई व्हावी व लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता माजलगाव शहरातील व आसपासच्या गावातील सर्व मुस्लिम बांधव माजलगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये जमा झाले होते.
त्यानंतर त्या समाजकंटकाविरुद्ध रात्री ८ च्या सुमारास गुन्हा दाखल झाले.
माजलगाव शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आव्हान केले आहे.
Stand united
Atak Kara samaj Kant kana
In jaise logo per karvahi hona hi chahiye nahi to in jaise ki himmat or badh jati
Fir darj karo